We made new Friend from Georgia- 7000 Km on Cycle – Mumbai to Goa cycling Expedition - Join TravelMoody - Fastest Growing Travel Community in India Adventure

For Upcoming events call at Office: +91 8108131860

Top
  >  Adventure   >  We made new Friend from Georgia- 7000 Km on Cycle – Mumbai to Goa cycling Expedition

“Life is meant for good friends and Good adventure”


आपल्या दापोली मधल्या Campsite कडे जाताना रात्री ८.३० दरम्यान आम्हाला अंधारात Ucha नावाचा Georgian solo bicycle traveller रस्त्यात भेटला. जवळच त्याने एक हॉटेल बुक केले होते पण त्याला communicate करता येत नसल्याने आम्ही त्याला काय हव नको सांगून त्याला मदत केली थोड्या गप्पान नंतर समजल कि तो तब्बल ७००० km सायकलने थेट जॉर्जिया वरून आला होता . एवढ्या लांबून आलेल्या या पाहुण्याला असाच बरं जाऊन देणार ,दुसऱ्यादिवशी त्याला आम्ही आमच्या campsite वर breakfast साठी सहज invite केलं.

ठरल्याप्रमाणे तो बरोबर वेळेत नाश्ता साठी हजर झाला, कमी वेळात झालेल्या या Friendship ची जणू कबुलीच त्याने दिली . बोलता बोलता समजलं की तो Georgia वरून सायकल चालवत आशिया फिरतोय, पुढे तो श्रीलंका आणि थायलंड सुद्धा फिरणार आहे.

त्याच्या जवळ वेळ असल्यामुळे मग त्याला जवळ असलेल्या श्री केशवराज मंदिराच्या ट्रेकला नेलं आणि आपली संस्कृती -विविधता वेगवेगळ्या गोष्टींतून समजवल्या. जॉर्जिया बद्दलही खुप काही समजलं , या विचारांच्या देवाणघेवाणीत खुपच ममजेशीर गोष्टी त्याला समजल्या , त्याचं हि कुतूहल वाढत होतं. यातून तो आम्हाला खुप काही शिकवून सुद्धा गेला.


परत आल्यानंतर त्याला समारोप देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेछया दिल्या …

I could have missed this, So Much to Explore in India!

असं पुट पुटत पुढे तो मार्गस्त झाला …

आम्हाला हि समाधान मिळालं , भारताच्या पर्यटन वाढीला चालना देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न.
बरं
हे वाचून तुम्हाला तुमचा कोणता सायकलिस्ट किंवा बाईकर मित्र आठवतो ?
ट्रॅव्हल मूडी च्या कॅम्प साईट वर बाइकर्स आणि सायकॅलिस्ट साठी फ्री रेफ्रेशमेंट आहें

त्याला नक्की ही पोस्ट पाठवा आणि त्याच्या पुढच्या मुंबई गोवा कोस्टल राइड साठी ट्रॅव्हल मुडीचे नाव नक्की सुचवा !
पत्ता : पाळंदे -हर्णे बीच , दापोली
संपर्क: NIKHIL 9004131860
वेबसाइट: www.travelmoody.com

0